{
  "village_code": "273300070416370000",
  "village_name": "माजगाव",
  "taluka_name": "सावंतवाडी",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 10803,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:54:35Z",
  "surveys": [
    "96/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nलिहून देणार : कॅथाॅलिक अर्बन को-आॅप क्रेडीट सोसायटी लि.सावंतवाडी शाखा सावंतवाडी तर्फे शाखा व्यवस्थापक विल्मिक्स सायमन डिसोजा\nलिहून घेणार : इस्फ्रास लिओनार्डो फर्नाडीस\nयांनी कॅथाॅलिक अर्बन को-आॅप क्रेडीट सोसायटी लि.सावंतवाडी शाखा सावंतवाडी यांच्याकडून रक्कम रुपये 800000/- (रु आठ लाख मात्र.) कर्ज घेऊन गहाणखत करून दिलेले होते तरी घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सहदुय्यम निबंधक सावंतवाडी यांचेकडील नोंदणीकृत रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 3048 दिनांक 15/10/2026 व त्यासोबतच कॅथाॅलिक अर्बन को-आॅप क्रेडीट सोसायटी लि.सावंतवाडी यांचेकडील जा.क्र. कॅथाॅलिक/33-501/2026-27 दिनांक 29/07/2026 रोजीचे पत्र दिल्यावरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करण्यासाठी नोंद दाखल केली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ज्योती एकनाथ गुरव"
}
