{
  "village_code": "273300070416370000",
  "village_name": "माजगाव",
  "taluka_name": "सावंतवाडी",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 10805,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:54:35Z",
  "surveys": [
    "283/20",
    "283/31"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nलिहुन देणार : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सिंधुदुर्ग शाखा सावंतवाडी\nलिहुन घेणार : चंद्रकांत शिवा परब\nयांनी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सिंधुदुर्ग शाखा सावंतवाडी यांच्याकडून रक्कम रुपये ४६५०००/- (रु चार लाख पासष्ठ हजार मात्र.) कर्ज घेऊन गहाणखत करून दिलेले होते तरी घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सहदुय्यम निबंधक सावंतवाडी यांचेकडील नोंदणीकृत रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक ३१०६ दिनांक २२/१०/२०२६ ची प्रत दिल्यावरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ज्योती एकनाथ गुरव"
}
