{
  "village_code": "273300070416370000",
  "village_name": "माजगाव",
  "taluka_name": "सावंतवाडी",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 10808,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "भाडे पट्याने",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T17:11:08Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : भाडे पट्याने फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nसावंतवाडी सहकारी उद्यमनगर मर्यादीत, माजगाव ता.सावंतवाडी तर्फे विदयमान चेअरमन श्रीकृष्ण नरसिंह काणेकर व विद्यमान व्यवस्थापक विजय विठ्ठल म्हापसेकर यांनी दुय्यम निबंधक सावंतवाडी यांच्याकडील नोंदणीकृत भाडेपट्टा दस्त क्र. 2780/2026 दिनांक 11/09/2026 अन्वये स.क्र./हि.क्र. 94. या जमीन मिळकतीमधील प्लॉट क्र.28 क्षेत्र 303.00 (चौ.मी.) हि मिळकत सत्तावीस वर्षाच्या कालावधीसाठी मासिक भाडे रक्कम रुपये साठ (60/-) मात्र घेऊन श्रीमती शुभांगी मनोज राणे (भाडेकरू) यांना वापरण्यास दिल्याने नोंदणीकृत भाडेपट्टयाची इतर अधिकार सदरी शेरा दाखल करण्यासाठी नोंद दाखल केली. दुय्यम निबंधक सावंतवाडी यांच्याकडील नोंदणीकृत भाडेपट्टा दस्त क्र. 2780/2026 ची प्रत व सावंतवाडी सहकारी उद्यमनगर मर्यादीत, माजगाव यांचेकडील जा.क्र.108/2026-27 दिनांक 25/10/2026 रोजीचे पत्र मेळाच्या संचीकेस आहेत.\n94.",
  "talathi": "ज्योती एकनाथ गुरव"
}
