{
  "village_code": "273300070416400000",
  "village_name": "कुभार्ली",
  "taluka_name": "सावंतवाडी",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 2629,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:42:37Z",
  "surveys": [
    "28/10",
    "28/15",
    "28/16",
    "28/19",
    "28/25",
    "28/27",
    "28/31",
    "28/37",
    "28/4",
    "28/41",
    "28/43",
    "28/7",
    "29/14",
    "29/2",
    "29/23",
    "29/26",
    "29/27",
    "29/28",
    "29/7",
    "29/9",
    "6/2",
    "61/17",
    "63/70"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026\nबाजुस कॉलम नंबर 3 मध्ये दाखल केलेल्या गाव मौजे कुंभार्ली येथील सर्वे वर्णनाची जमीन मिळकत तुषार जनार्दन नार्वेकर व 25 रा.कुंभार्ली यांच्या नावे दाखल असुन भोगवटार वर्ग 2 (नि.स.प्र.) अशी आहे. सदर जमिनीच्या आकारणीच्या 40 पट नजराणा आकारणीची तरतूद महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेतजमीन कायदे (सुधारणा) अधिनियम 2026 (दि.15/04/2026 चे राजपत्र ) नुसार रद्द करणेत आलेली आहे. सदर जमिनीच्या आकारणीची 40पट रक्कम घेण्याची आवश्यकता नसल्याने मा. तहसिलदार साहेब सावंतवाडी यांजकडील आदेश क्र .कुवशा/मुकुवअ/43नफी एसआर-167/2026 दि.06/10/2026 आलेवरुन अर्जदार हे मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधि. १९४८ चे पोटकलम (१) (ख) (ग) व (घ) मधील तरतुदीस अधिन राहुन ७/१२ सदरी इतर हक्कात वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 करणेसाठीचा शेरा ठेवणेसाठी नोंद दाखल करण्यात आली.",
  "talathi": "सायली सतिश मांजरेकर"
}
