{
  "village_code": "273300070416400000",
  "village_name": "कुभार्ली",
  "taluka_name": "सावंतवाडी",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 2631,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T17:05:14Z",
  "surveys": [
    "126अ/12",
    "128/15",
    "128/23",
    "6/81"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nबाजूस कॉलम नं.3 मध्ये दाखल केलेल्या गाव मौजे कुंभार्ली येथील खाते नं.509 मधील सर्वे नं. 126अ/12,128/15,128/23/,6/81,ही मिळकत वडिलोपार्जित मालकीची असून गणू भिवा राऊळ यांच्या नावे दाखल होती. ते मयत होऊन त्यांचा वारस तपास होऊन फेरफार क्र. 6795ने मयताची मुलगी सौदामिनी श्रीधर बाईत हिचे नाव ए.कु.पु.म्हणून दाखल झाले. गणू भिवा राऊळ यांचा वारस तपास फेरफार क्र.6795प्रमाणे त्यांच्या तीन मुली 1)सौदामिनी श्रीधर बाईत २)विजया जयवंत दाभोळकर ३)आशा मनोहर डोंगरे या प्रमाणे वारस मंजूर आहेत.ए.कु.पु. सौदामिनी श्रीधर बाईत मयत झालेनंतर त्यांचा मंजूर फेरफार क्र.8097व वारस रजि.५५९प्रमाणे १)आशा सुरेश राणे २)चंद्रशेखर सोमनाथ बाईत ३)सुनील सोमनाथ बाईत ४)स्मिता सिताराम मिरजोळकर हे वारस मंजूर आहेत. मात्र मूळ खातेदार गणू भिवा राऊळ यांच्या अजून दोन मुली १)विजया जयवंत दाभोळकर २)आशा मनोहर डोंगरे ही नावे फेरफार क्र. 6795ने दाखल होणेसाठी अर्जदार नितीन मनोहर डोंगरे यांनी मा. तहसील कार्यालय सावंतवाडी यांजकडे अर्ज दाखल केला. त्यानुसार मा.तहसीलदार साहे.सावंतवाडी यांजकडील आदेश क्र.आरटीएस/कावी/1366/2026 दि.13/10/2026 ने सहहिस्सेदार महणून गणु भिवा राऊळ यांच्या दोन मुली 1)विजया जयवंत दाभोळकर २) आशा मनोहर डोंगरे यांची नावे सहहिस्सेदार म्हणून दाखल केली.",
  "talathi": "सायली सतिश मांजरेकर"
}
