{
  "village_code": "273300070416410000",
  "village_name": "वेत्ये",
  "taluka_name": "सावंतवाडी",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 2939,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:56:11Z",
  "surveys": [
    "108/3",
    "110/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहून घेणार : वेत्ये विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसा.लिमि.वेत्ये ता.सावंतवाडी\nलिहून देणार : धोंडू दशरथ आंबेकर रा. वेत्ये\nयांनी सावंतवाडी यांचेकडील पत्र जा. क्रमांक 31/2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 108/3,110/6,110/8,7/20 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज, वेत्ये विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसा.लिमि.वेत्ये ता.सावंतवाडी यांचेकडील पत्र क्रमांक जा. क्रमांक 31/2026 दिनांक 29/09/2026व खाते नं. ८९ मधील सामाईक खातेदारांचे संमत्तीपत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल करणेकामी नोंद केली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सायली सतिश मांजरेकर"
}
