{
  "village_code": "273300070416480000",
  "village_name": "कलंबिस्त",
  "taluka_name": "सावंतवाडी",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 1380,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:41:27Z",
  "surveys": [
    "2082"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nलिहून घेणार : सांगेली वि.का.स.से.सो.लि.सांगेली, सावंतवाडी\nलिहून देणार : अशोक वासुदेव राऊळ रा. कलंबिस्त यांनी दुय्यम निबंधक सावंतवाडी यांचेकडील दस्त क्रमांक 31 दिनांक 15/06/2023 प्रमाणे रक्कम रुपये 400000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2082 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सांगेली वि.का.स.से.सो.लि.सांगेली यांचेकडील पत्र क्रमांक 11 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "एस.एस.चव्‍हाण"
}
