{
  "village_code": "273300070416500000",
  "village_name": "माडखोल",
  "taluka_name": "सावंतवाडी",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 7329,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:55:05Z",
  "surveys": [
    "10/20"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कॅथाॅलिक अर्बन को-ऑप क्रेडीट सोसा.लि. सावंतवाडी, शाखा सावंतवाडी, तालुका सावंतवाडी\nगहाणखत लिहुन देणार : एकनाथ दाजी राऊळ रा. माडखोल यांनी दुय्यम निबंधक सावंतवाडी यांचेकडील दस्त क्रमांक 3009-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 10/20 क्षेत्र 0.1120 वर बोजा दाखल करणेबाबत श्री एकनाथ दाजी राऊळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :\nतर्फे शाखा व्यवस्थापक विल्मिक्स सायमन डिसोजा (खाता क्रमांक :- 0) ,",
  "talathi": "नमिता नागेश कुडतरकर"
}
