{
  "village_code": "273300070416500000",
  "village_name": "माडखोल",
  "taluka_name": "सावंतवाडी",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 7336,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:55:05Z",
  "surveys": [
    "185/1",
    "186/6",
    "186/7"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सिंधुदुर्ग, शाखा सावंतवाडी, ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग तर्फे शाखा व्यवस्थापक\nगहाणखत लिहुन देणार : गंगाबाई शांताराम राऊळ ,शैलेश शांताराम राऊळ ,सुरेखा सुरेश घावरे रा. माडखोल यांनी दुय्यम निबंधक सावंतवाडी यांचेकडील दस्त क्रमांक 3061-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 185/1, 186/6, 186/7 क्षेत्र 0.4250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गंगाबाई शांताराम राऊळ ,शैलेश शांताराम राऊळ ,सुरेखा सुरेश घावरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :\nशैलेश शांताराम राऊळ (खाता क्रमांक :- 0) ,\nसंमती देणारे खातेदार :\nशांती शैलेश राऊळ(मान्यता देणार) (खाता क्रमांक :- 476) ,",
  "talathi": "नमिता नागेश कुडतरकर"
}
