{
  "village_code": "273300070416570000",
  "village_name": "केसरी",
  "taluka_name": "सावंतवाडी",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 1847,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:43:13Z",
  "surveys": [
    "122/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nबाजूस नमूद सर्व्हे नंबर मध्ये नारायण शंकर सावंत एकुपू ,लाडू शंकर सावंत व चंद्रभागा बाळकृष्ण सरनोबत यांची नांवे दाखल होती. चंद्रभागा बाळकृष्ण सरनोबत ह्या दिनांक 17/08/2024 रोजी मयत झालेल्या असून तिचा फेरफार क्रमांक 1782 ने वारस तपास करतेवेळी 122/7 मध्ये तिचे नाव कमी झालेले असल्याने नारायण शंकर सावंत यांनी प्रतिज्ञापत्र करून दिले की, तिने दुय्यम निबंधक सावंतवाडी यांचेकडे नोंदणीकृत मृत्यूपत्र दस्त क्रमांक 1094 दिनांक 14/05/2024 रोजी अनंत मधुकर नाईक यांना मृत्यूपत्र करून दिलेले होते त्याची त्यांना माहिती नसल्याने चंद्रभागा बाळकृष्ण सरनोबत हिने अनंत मधुकर नाईक यांना करून दिलेले नोंदणीकृत मूत्यूपत्राचा अंमल सात बाराला देण्यासाठी नारायण शंकर सावंत यांनी प्रतिज्ञापत्र करून दिलेले आहे.तसेच अर्जदार अनंत मधुकर नाईक यांनी अर्ज,मृत्यूपत्राची सत्यप्रत,मयत दाखला ,सातबारा ,प्रतिज्ञापत्र दिल्यावरून नोंदणीकृत मूत्यू पत्राचा अंमल गाव अभिलेखात देण्यासाठी नोंद दाखल केली.",
  "talathi": "चितारे सचिन मारुती"
}
