{
  "village_code": "273300070416580000",
  "village_name": "फणसवडे",
  "taluka_name": "सावंतवाडी",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 418,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:51:26Z",
  "surveys": [
    "13",
    "15",
    "20",
    "22"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nलिहून घेणार : माडखोल विविध कार्य.सह.सेवा सोसा.लि.माडखोल,ता.सावंतवाडी\nलिहून देणार : ललिता लवू गावडे रा.फणसवडे यांनी माडखोल विविध कार्य.सह.सेवा सोसा.लि.माडखोल यांचेकडून रक्कम रुपये 2,00,000/- (दोन लाख )कर्ज घेऊन बाजूस नमूद सर्वे नंबर 13,15,20 व 22 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज ,नमुना ल व मा.व्यवस्थापक माडखोल विविध कार्य.सह.सेवा सोसा.लि.माडखोल यांचेकडील पत्र क्रमांक 3/2026 दिनांक 11/09/2026 चे दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2,00,000/- चा बोजा दाखल केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल आहेत.",
  "talathi": "चितारे सचिन मारुती"
}
