{
  "village_code": "273300070416580000",
  "village_name": "फणसवडे",
  "taluka_name": "सावंतवाडी",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 420,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:51:26Z",
  "surveys": [
    "22",
    "30",
    "40/अ",
    "42/अ",
    "55/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nलिहून घेणार : केसरी गृप विविध कार्य.सह.सेवा सोसा.लि.केसरी ,ता.सावंतवाडी,\nलिहून देणार :दशरथ काशिनाथ गावडे रा.फणसवडे यांनी केसरी गृप विविध कार्य.सह.सेवा सोसा.लि.केसरी,ता.सावंतवाडी, 3,00,000/- (तीन लाख )कर्ज घेऊन बाजूस नमूद सर्वे नंबर 30,22,55अ,42अ व 40अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज ,नमुना ल व मा.व्यवस्थापक केसरी गृप विविध कार्य.सह.सेवा सोसा.लि.केसरी ,ता.सावंतवाडी, यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.4/2026 दिनांक 16 /10/2026 चे दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल आहेत.",
  "talathi": "चितारे सचिन मारुती"
}
