{
  "village_code": "273300070416650000",
  "village_name": "कुंभारवाडा",
  "taluka_name": "सावंतवाडी",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 1984,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र",
  "mut_date": "2026-06-14",
  "objection_until": "2026-07-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:42:13Z",
  "surveys": [
    "81/30",
    "96/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 25/12/2025\nफेरफाराचा दिनांक:- 14/06/2026श्री चेतन गुरुनाथ केसरकर यांनी वर्दी अर्ज दिला कि बाजूस कॉ नं 3 मध्ये नमूद केलेली मिळकत हि आपली आजी सुशीलाबाई दिनकर केसरकर हिच्या नावे दाखल आहे.सदर मिळकतीबाबत तिने नोटरी अॅड. अजित राणे यांचेकडे अनुक्रमांक 431/2016 दि.26/04/2016 ने मृत्यूपत्रची नोंदणी केली आहे. मृत्यूपत्र करून ठेवणार सुशीलाबाई दिनकर केसरकर या दिनांक- 18/10/2025 रोजी मयत झालेले आहेत. तरी सदर जमीन मिळकत मृत्यूपत्र करून ठेवणार सुशीलाबाई दिनकर केसरकर यांनी आपल्या हिस्साची मिळकत त्यांचे नातू 1) चेतन गुरुनाथ केसरकर 2) योगराज गुरुनाथ केसरकर 3) कुणाल अरविंद केसरकर यांचे नावे करून ठेविलेली आहे. त्यानुसार अर्जदार श्री चेतन गुरुनाथ केसरकर यांनी अर्जासोबत नोटरी अॅड. अजित राणे यांजकडील नोंदणी अनुक्रमांक 431/2016 दि.26/04/2016 मृत्यूपत्र ची नक्कल, मृत्यू दाखले, नोटरी अॅड. एच.एम.पांडेय यांजकडील प्रतिज्ञापत्र अनुक्रमांक 11646/2025 दि. 30/11/2025 दिलेवरून गाव अभिलेखात 1) चेतन गुरुनाथ केसरकर 2) योगराज गुरुनाथ केसरकर 3) कुणाल अरविंद केसरकर यांचे नाव दाखल करणेसाठी नोंद करणेत आली.",
  "talathi": "सुप्रिया दिलिप घोडके"
}
