{
  "village_code": "273300070416670000",
  "village_name": "निरवडे",
  "taluka_name": "सावंतवाडी",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 8269,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T17:08:35Z",
  "surveys": [
    "218/23"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nबाजुस कॉलम नंबर 3 मध्ये दाखल केलेल्या सर्वे नं.ची जमिन मिळकत हि श्री. गोविंद यशवंत तोरसकर वै.2,रा. निरवडे यांच्या नावे दाखल असुन भोगवटार वर्ग 2 (नि.स.प्र.) अशी आहे. सदर महसूल आकारणीच्या 40 पट नजराणा आकारणीची तरतुद महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन कायदे (सुधारणा ) अधिनियम 2026 दि.15/04/ 2026 चे राजपत्र रद्द करणेत आलेले आहे.याबाबतचा आदेश मा.तहसिलदार तथा शे.ज.न्यायाधिकरण, सावंतवाडी यांजकडील आदेश क्रमांक - कुवशा/मुकुवअ/43/नफी/ एसआर -173/2026, दि.08/10/2026 चा आलेवरुन अर्जदार हे मुंबई कु. वहि. व शे. ज. अधि. १९४८ चे पोटकलम (१)(ख)(ग) व (घ) मधील तरतुदीस अधिन राहुन ७/१२ वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 करणेसाठीतसेच इतर अधिकार मध्ये महसूल आकारणीच्या 40 पट नजराणा आकारणीची तरतुद महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन कायदे (सुधारणा ) अधिनियम 2026 दि.15/04/ 2026 चे राजपत्र रद्द करणेत आलेले आहे.\nनोंद दाखल करण्यात आली.",
  "talathi": "दिपीका गजानन राठोड"
}
