{
  "village_code": "273300070416670000",
  "village_name": "निरवडे",
  "taluka_name": "सावंतवाडी",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 8270,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T17:08:35Z",
  "surveys": [
    "194/6",
    "195/7",
    "199/अ/1/61",
    "209/18",
    "209/22",
    "209/24",
    "209/9",
    "212/17/22",
    "215/10",
    "215/14",
    "215/22",
    "215/29",
    "266/32",
    "266/35",
    "266/36",
    "266/40",
    "266/42",
    "266/46",
    "267/37",
    "267/44",
    "268/30",
    "268/34",
    "268/49",
    "268/62",
    "268/66",
    "272/19",
    "272/34",
    "272/40",
    "273/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nबाजुस कॉलम नंबर 3 मध्ये दाखल केलेल्या सर्वेवर्णनाची जमिन मिळकत हि श्री.महादेव विठ्ठल दळवी वै.3 यांच्या नावे दाखल असुन भोगवटार वर्ग 2 (नि.स.प्र.) अशी आहे. सदर जमिनीच्या आकारणीच्या 40 पट नजराणा रक्कम रु.212 /- (रु. दोनशे बारा मात्र) शासकीय कोषागारात पा.क्र. 3740806, दि. 17/06/2026 अन्वये जमा केलेली आहे. याबाबतचा आदेश मा. तहसिलदार तथा शे. ज. न्यायाधिकरण, सावंतवाडी यांजकडील आदेश क्रमांक - कुवशा/मुकुवअ/43/नफी/ एसआर – 106/2026, दि. 17/06/2026 चा आलेवरुन अर्जदार हे मुंबई कु.वहि. व शे. ज. अधि. १९४८ चे पोटकलम (१) (ख) (ग) व (घ) मधील तरतुदीस अधिन राहुन सदरची जमिन मिळकत भोगवटार वर्ग 2 ऐवजी भो. वर्ग १ करणेसाठी व ७/१२ सदरी इतर हक्कात शेरा ठेवणेसाठी नोंद दाखल करण्यात आला.\nशासकीय कोषागारात पा. क्र. 3740806, दि. 17/06/2026 अन्वये जमा केलेली आहे. याबाबतचा आदेश मा. तहसिलदार तथा शे. ज. न्यायाधिकरण, सावंतवाडी यांजकडील आदेश क्रमांक - कुवशा/मुकुवअ/43/नफी/ एसआर – 106/2026, दि. 17/06/2026 चा आलेवरुन वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 केली.",
  "talathi": "दिपीका गजानन राठोड"
}
