{
  "village_code": "273300070416700000",
  "village_name": "मळेवाड",
  "taluka_name": "सावंतवाडी",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 2732,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:53:56Z",
  "surveys": [
    "139/21"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 11/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 11/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026\nलिहुन देणार:-\nनीता जोसे नोगार रा. मळेवाड(खाता क्रमांक1733) यांचे गट/सर्व्हे क्रमांक139/21, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8154 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1424 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0229 हे.आर.चौ.मी हे त्यांनी मा.उपविभागीयअधिकारीसा.वाडीयांचेआदेशक्र.टेनन्सी/एसआर/15/2024दि.19/01/24नेकु.का.क. ६३(१)नेसंदेश नंदा व्होलवोईकर यांना निवासी बि.शेती हस्तांतरण परवानगी क्षेत्र 0.1653 हे.आर हक्का सह\nलिहुन घेणार :\nसंदेश नंदा व्होलवोईकर , (खाता क्रमांक :-2294)गट/सर्व्हे क्रमांक 139/21 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1424 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0229 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक दु.नि. दोडा मार्ग जिल्हा सिंधुदुर्ग यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1048 दिनांक 27/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अनुजा दत्तात्रय भास्कर"
}
