{
  "village_code": "273300070416720000",
  "village_name": "धाकोरे",
  "taluka_name": "सावंतवाडी",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 1061,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "कुळांची वारस नोंद",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:48:05Z",
  "surveys": [
    "22/1",
    "24/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद\nफेरफाराचा दिनांक : 24/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nश्री. एकनाथ देऊ वैज यांनी अर्ज दिला की, कुळ कै. [ देवु गोविंद वैज , 6१६]\nहे दिनांक 11/05/2002 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\nकुळाचा प्रकार :- साधे कुळ\nकुळाचे नाव :- वय नाते\n१)सुनिता देऊ वैज 79 पत्नी\n२)एकनाथ देऊ वैज 51 मुलगा\n३)तन्वी तुषांत शेर्लेकर 48 मुलगी\n४)वैदेवी देवेंद्र भगत 43 मुलगी\nकुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र,सरपंच व पोलीस पाटील दाखला, मृत्यु नोंदीचा दाखला पाहिला व पंचयादी जबाबाप्रमाणे कुळास नावे दाखल केली असे..",
  "talathi": "नागराज बसवंतप्‍पा चंद्राप्‍पागोळ"
}
