{
  "village_code": "273300070416840000",
  "village_name": "ओटवणे",
  "taluka_name": "सावंतवाडी",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 4663,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:40:57Z",
  "surveys": [
    "128/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअर्जदार पुंडलिक रामचंद्र वर्णेकर यांची 128/9 हि जमीन मिळकत असून सदर जमिनीवरील ७/१२ वरती इतर अधिकारामध्ये श्री.केशव शिवराम भाट यांचा जमीन खरेदी किमत रु.224.80 चा कुळाचा बोजा दिसून येत आहे,तरी सदर बोजा हा गाव मौजे ओटवणे यथील फेरफार क्र.1477 दि.20/12/1966 ने श्री.पुंडलिक बाबू वरंडेकर कब्जेदार पूर्वीचे कब्जेदार श्री.केशव विश्राम भाट यांची सदर सर्व्हे नं.ची मिळकत जमीन ऑर्डर मामलेदार व शेतजमीन न्यायाधिकरण नं.4 सावंतवाडी यांनी केस.नं.ओटवणे 196 तारीख 15/6/1965 रोजी कुळकायदा कलम 32ग खाली रक्कम रु.224.80 यांस नियंत्रण सत्ताप्रकाराने विक्री केल्याप्रमाणे इतर हक्कातील कुळाचे नाव कमी करून कब्जेदार सदरी दाखल केले व कब्जेदार यांचे नाव इतर हक्कात सर्व रक्कम वसूल होईपर्यंत दाखल केले, तसेच फेरफार क्र.2236 दि.10/09/1972 ने श्री.रामचंद्र पुंडलिक वरंडेकर कब्जेदार यांनी कु.का.कलम 32ग खाली सदर सर्व्हे नं ची मिळकत खरेदी करून त्याची रक्कम रु 244.80 जमा केली व कु.का.कलम 32म प्रमाणे नं 196 दि.13/07/1972 चे सर्टिफिकेट घेतले आहे.त्यावरून इतर हक्कात दाखल असलेले पूर्वीचे कब्जेदार श्री.केशव विश्राम भाट यांचे नाव कमी करणेत आले.\nतसेच सदर सर्व्हे नं 128/9 वरील बोजा कमी करणे कामी तहसील कार्यालय सावंतवाडी यांज कडील पत्र क्र.आरटीएस/कावी/1484/2026 दि.25/09/2026 ने फेरफार क्र. 2236 चा अंमल होणे कामी नोंद करणेत आली.",
  "talathi": "केतन सर्जेराव कांबळे"
}
