{
  "village_code": "273300070416840000",
  "village_name": "ओटवणे",
  "taluka_name": "सावंतवाडी",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 4664,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:40:57Z",
  "surveys": [
    "88/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nलिहून घेणार : ओटवणे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड,ओटवणे\nलिहून देणार : श्री.राजेश दीपक कर्पे रा. ओटवणे\nबाजूस कॉलम नं. 3 मध्ये नमूद केलेल्या मिळकतीवर श्री.राजेश दीपक कर्पे रा.ओटवणे यांनी ओटवणे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड, ओटवणे कडून सर्वे नं. 88/4 वर शेती कर्ज प्रस्ताव रक्कम रुपये 3,00,000/- (रुपये तीन लाख मात्र) कर्जाची उचल केलेली असून सदर कर्जाचा बोजा कर्जदार याचे 7/12 सदरी ठेवणेसाठी ओटवणे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड, ओटवणे यांचेकडील नमुना ‘ल’ चे पत्र दि. 10/08/2026 दिलेने बोजा नोंद दाखल करण्यात आली.",
  "talathi": "केतन सर्जेराव कांबळे"
}
