{
  "village_code": "273300070416880000",
  "village_name": "घाराप",
  "taluka_name": "सावंतवाडी",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 850,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:45:13Z",
  "surveys": [
    "60/1/1",
    "61/1",
    "62/1/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहून घेणार : ओटवणे वि का स से सो लि ओटवणे,\nलिहून देणार :सिद्धेश गोपाळ गावडे रा.घाराप बाजूस दाखल जमीन मिळकत हि सामाईकात सिद्धेश गोपाळ गावडे वै.८ यांच्या नावे असून त्यामधील सिद्धेश गोपाळ गावडे यांनी आपल्या हिश्याच्या क्षेत्रावर ओटवणे वि का स से सो लि ओटवणे यांच्या कडून दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 61/1, 62/1/1, 60/1/1 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार नमुना ल केलेला आहे.तसेच त्याबाबत सविता गोपाळ गावडे व सोनाली गोपाळ गावडे यांनी त्यांना संमत्तीपत्र लिहून दिलेले आहे. त्याबाबत अर्जदार यांनी अर्जासोबत नमुना ल, संमत्तीपत्र जोडून दिलेने ७/१२ चे इतर हक्कात सिद्धेश गोपाळ गावडे यांच्या हिश्याच्या क्षेत्रावर ओटवणे वि का स से सो लि ओटवणे यांचा रक्कम रुपये २००,०००/- चा बोजा अशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विजय सोनु कविटकर"
}
