{
  "village_code": "273300070416940000",
  "village_name": "इन्सुली",
  "taluka_name": "सावंतवाडी",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 11238,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:40:39Z",
  "surveys": [
    "249/3",
    "251/2",
    "251/58",
    "251/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 31/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या गाव मौजे इन्सुली येथील स्थावर मिळकतीत बाजूस दाखल केलेल्या मिळकतीत सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सिंधुदुर्ग, शाखा - सावंतवाडी यांचेकडून मूळ तारणगहाणखतातील कर्जदार – चंद्रकांत शिवराम परब , मूळ तारणगहाणखतातील सहकर्जदार – रघुनाथ चंद्रकांत परब यांनी सर्वे नं/हि.नं. 249/3, 251/2, 251/6, 251/58 वर रक्कम रु. 4,65,000 /- (रु. चार लाख पासष्ट हजार मात्र) चा 9704 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केला असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक सावंतवाडी यांचेकडील रजिस्टर दस्त क्रमांक 3106/2026 , दि. 22/10/2026 रोजीची प्रत्यांतरण पत्राची झेरॉक्स प्रत दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेसाठी नोंद दाखल केली.",
  "talathi": "भक्ती महादेव सावंत"
}
