{
  "village_code": "273300070416960000",
  "village_name": "रोणापाल",
  "taluka_name": "सावंतवाडी",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 3227,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:55:35Z",
  "surveys": [
    "15/1/ई",
    "15/1/ड",
    "52/15",
    "52/2",
    "52/21",
    "52/24",
    "52/34",
    "52/39",
    "52/56",
    "52/65"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र/कुवशा/कावि/389/4780/32 म प्रमाणपत्र/2026\nआदेश दिनांक : 05/10/2026\nकब्जेदार बाबाजी रामचंद्र शेगडे ,मधुकर रामचंद्र शेगडे ,श्री महादेव सीताराम गाड व९ बाजूस कॉ नं ३ मध्ये नमुद केलेल्या जमिनीची कु.का.क.३२ ग प्रमाणे कुळास विक्री होऊन विक्रीची रक्कम रु ३६९/-/- (तीनशे एकोण सत्तर रक्कम रुपये मात्र ) कुळाने पूर्ण फेड केल्यामुळे कुळाला कु. का.का.३२ म अन्वये खरेदी प्रमाणे क्र.एएलटी/३२ ग /एसआर /177/रोणापाल दि 30/11/1967 चे आलेवरून व सदरची जमीन याआधीच वर्ग २ केलेली असल्याने अर्जदार बाबाजी रामचंद्र शेगडे यांनीअर्ज व ३२ म प्रमाणपत्र दिलेवरून फक्त इतर हक्कातील बोजा कमी केला अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.",
  "talathi": "प्रणिता सखाराम गवाणकर"
}
