{
  "village_code": "273300070416980000",
  "village_name": "बांदा",
  "taluka_name": "सावंतवाडी",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 11500,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:51:41Z",
  "surveys": [
    "192/1/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 20/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सिंधुदुर्ग शाखा बांदा तर्फे शाखा व्यवस्थापक\nगहाणखत लिहुन देणार : लधाराम नारायण पटेल रा. बांदा यांनी दुय्यम निबंधक सावंतवाडी यांचेकडील दस्त क्रमांक 3026-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2920000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 192/1/1 क्षेत्र 0.0470 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लधाराम नारायण पटेल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2920000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "फिरोज अन्वर खान"
}
