{
  "village_code": "273300070417000000",
  "village_name": "तांबुळी",
  "taluka_name": "सावंतवाडी",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 1307,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:47:07Z",
  "surveys": [
    "4अ/33"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअधिकारी : अपर जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : परीपत्रक क्र.सिंजिप/ग्राप/मा.क/२११/२०१०\nआदेश दिनांक : 13/04/2010\nबाजूस दाखल केलेल्या सर्वे नं./हि.नं.४अ/३३ ची जमीन मिळकत अध्यक्ष जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या नावे असून जिल्हा परिषदेची मालमत्ता जिल्हा परिषदेच्या नावे लावण्याबाबत सभा दि.१३/०४/२०१० रोजीच्या परिपत्रका अन्वये सदर मिळकती मध्ये अध्यक्ष जिल्हा परिषद सिंधुदुर्ग या जागी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग अशी नोंद होणे बाबत मुख्याध्यापक जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा तांबुळी नंबर 1 यांनी अर्जासोबत ग्रामपंचायत कार्यालय तांबुळी यांचेकडील मासिक सभेचा ठराव त्यासोबत ठरावाची नक्कल दिले वरून सदर मिळकतीत अध्यक्ष जिल्हा परिषद सिंधुदुर्ग हे नाव कमी करून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग अशी दुरुस्ती करण्यास नोंद केली.",
  "talathi": "विजय सोनु कविटकर"
}
