{
  "village_code": "273300070417010000",
  "village_name": "पडवे माजगाव",
  "taluka_name": "सावंतवाडी",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 815,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:50:53Z",
  "surveys": [
    "10/1/अ",
    "20",
    "33/11",
    "33/19",
    "34/5",
    "34/9",
    "36/5",
    "40/41",
    "40/56",
    "41/17",
    "41/22",
    "42/0",
    "43/0",
    "44/0",
    "45/0",
    "46/0"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : महसूल व वनविभाग\nआदेश क्रमांक : क्र. एस-14/2161816/प्र.क्र. 458/ल.6 मंत्रालय मुंबई\nआदेश दिनांक : 15/09/1992\nश्री. धर्मा दत्ताराम गवस यांनी वर्दी अर्ज दिला की बाजुस वर्णन केलेली जमिन आपल्या सामाईक मालकीची असुन फेरफार क्रमांक – 447 ने फेरफार नोंद झालेली आहे, तरी महाराष्ट्र शासन महसुल व वनविभाग परीपत्रक क्रमांक - क्र. एस-14/2161816/प्र.क्र. 458/ल.- 6 मंत्रालय मुंबई , दि. 15/09/1992 लक्ष्मी मुक्ती मालमत्तेमध्ये महिलांचा हिस्सा/ ७/१२ उता-यात पुरुषाबरोबर स्त्रीयांच्या् मालकी हक्काची नोंद होणेबाबत परीपत्रकाप्रमाणे अर्जदार यांची पत्नीं सौ. मोहीनी धर्मा गवस यांचे नाव सहहिस्सेदार म्हणुन दाखल होणेसाठी अर्जदार यांनी अर्ज, महाराष्ट्र शासन महसुल व वनविभाग यांचेकडील परीपत्रकाची झेरॉक्स नक्कल दिलेवरुन नोंद दाखल करण्यात आली.",
  "talathi": "भक्ती महादेव सावंत"
}
