{
  "village_code": "273300070417020000",
  "village_name": "पडवे",
  "taluka_name": "सावंतवाडी",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 663,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:50:35Z",
  "surveys": [
    "20/1",
    "21/36"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून घेणार : मोरगाव गट वि. का.स.से.सो.लि., मोरगाव\nलिहून देणार : श्री. उदय भगवान देसाई, रा. पडवे माजगाव\nबाजूस कॉलम नं. 3 मध्ये नमूद केलेल्या गाव मौजे पडवे येथील मिळकतीवर श्री. उदय भगवान देसाई, रा. पडवे माजगाव यांनी मोरगाव गट वि. का.स.से.सो.लि., मोरगाव कडून सर्वे नं./हिस्सा नं. 21/36, 20/1 वर कर्ज प्रस्ताव रक्कम रुपये 3,00,000/-(रु. तीन लाख मात्र) कर्जाची उचल केलेली असून सदर कर्जाचा बोजा कर्जदार याचे 7/12 सदरी ठेवणेसाठी मोरगाव गट वि. का.स.से.सो.लि., मोरगाव यांचेकडील पत्र व दि. 28/09/2026 चे इकरार दिलेने बोजा नोंद दाखल करण्यात आली.",
  "talathi": "भक्ती महादेव सावंत"
}
