{
  "village_code": "273300070417070000",
  "village_name": "शेर्ले",
  "taluka_name": "सावंतवाडी",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 6496,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:56:56Z",
  "gone_at": "2026-11-04T17:13:27Z",
  "surveys": [
    "101/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या मिळकतीमध्ये शेर्ले ग्रामपंचायत यांच्या मालकीची सार्वजनिक वापरासाठीची विहीर असून त्याची सात बारामध्ये इतर हक्कामध्ये नोंद घेणेसाठी सरपंच ग्रामपंचायत शेर्ले यांनी अर्ज व सोबत ग्रामपंचायत शेर्ले तहकूब मासिक सभा ठराव दि. 28/09/2026 दिलेवरून इतर अधिकारमध्ये सरपंच ग्रामपंचायत शेर्ले सार्वजनिक विहीर ( सिद्धार्थनगर ) अशी नोंद करणेस नोंद केली",
  "talathi": "मनीषा बळवंत शिपुगडे"
}
