{
  "village_code": "273300070417070000",
  "village_name": "शेर्ले",
  "taluka_name": "सावंतवाडी",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 6498,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "कुळांची वारस नोंद",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T11:04:44Z",
  "surveys": [
    "51अ/69",
    "51अ/72",
    "54/31"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद\nफेरफाराचा दिनांक : 04/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nश्री. महादेव भिवा तारी यांनी अर्ज दिला की, कुळ कै. [ द्रोपदी भिवा तारी]\nह्या दिनांक 09/03/2025 रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1) महादेव भिवा तारी\n2) अर्चना लक्ष्मण मयेकर\n3) स्मिता सुधीर नाईक\n4) वैशाली सत्यवान हरमलकर\n5) पार्वती शंकर शिरगावकर\nकुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र,सरपंच शेर्ले व पोलीस पाटील शेर्ले यांचेकडील वारस दाखले व मृत्यु नोंदीचा दाखला पाहून व जबाबाप्रमाणे कुळास नावे दाखल केली असे",
  "talathi": "मनीषा बळवंत शिपुगडे"
}
