{
  "village_code": "273300070417070000",
  "village_name": "शेर्ले",
  "taluka_name": "सावंतवाडी",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 6500,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T11:04:44Z",
  "surveys": [
    "143/29/अ/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026\nसंजीवन साजुराम परब कब्जेदार पूर्वीचे कब्जेदार 1) खेम सावंत शिवराम सावंत भोसले यांची कॉलम तीन मध्ये दाखल केलेली जमीन आहे. मा.तहसीलदार व शेतजमीन न्यायाधिकरण सावंतवाडी यांनी केस क्रमांक: ALT/17ब/SR/10/2022 दि.07/05/2026 रोजी कुळ कायदा कलम 17ब खाली विक्री रक्कम भरण्यास पात्र ठरवून र.रु.00.00 यास कुळ कायदा कलम ४३ प्रमाणे नियंत्रण सत्ता प्रकारची ठरवून विक्री केल्यावरून भोगवटादार वर्ग 2 म्हणून नोंद करणेसाठी तसेच इतर हक्कातील कुळाचे नाव कमी करून कब्जेदार सदरी दाखल करणेस व पूर्वीचे कब्जेदार यांचे नाव इतर हक्कात, सर्व रक्कम वसूल होईपर्यंत दाखल करणेस नोंद केली.",
  "talathi": "मनीषा बळवंत शिपुगडे"
}
