{
  "village_code": "273300080417190000",
  "village_name": "तळकट",
  "taluka_name": "दोदामार्ग",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 1556,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T10:49:16Z",
  "surveys": [
    "26/1/2ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 05/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026\nलिहुन घेणार : तळकट -झोळंबे विविध कार्यकारी सेवा सह.संस्था मर्याद, तळकट -झोळंबे विविध कार्यकारी सेवा सह.संस्था मर्याद\nलिहुन देणार : अरुण नारायण सिद्धये रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 26/1/2ब क्षेत्र 0.4100 वर रक्कम रुपये 290000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद करणेसाठी तळकट -झोळंबे विविध कार्यकारी सेवा सह.संस्था मर्याद, तळकट यांनी कलम ४८ खालील प्रतिज्ञापत्र व दिनांक २८/१०/२०२६ रोजीचे जा.क्र.८४/२६ चे पत्र दिलेवरून इतर अधिकारात अरुण नारायण सिद्धये यांच्या हिश्यापुरता बोजा ठेवणेसाठी नोंद केली अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वंदना लक्ष्मण पाटील"
}
