{
  "village_code": "273300080417240000",
  "village_name": "कुंब्रल",
  "taluka_name": "दोदामार्ग",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 2635,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:17:08Z",
  "surveys": [
    "65/19",
    "83/6",
    "85/11"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nबाजूस कॉ नं ३ मध्ये नमूद केलेल्या मिळकतीवर श्री.गंगाराम सखाराम देसाई रा.कुंब्रल यांनी कोलझर विभाग वि.का.स.सह.सेवा.सोसायटी लि कोलझर यांचेकडून आपल्या हिश्याच्या क्षेत्रावर रक्कम रु 300000 /- मात्र मध्यम मुदत बिगरशेती कर्ज घेणार असून सदर कर्जाची नोंद ७/१२ सदरी ठेवणेसाठी कोलझर विभाग वि.का.स.सह.सेवा.सोसायटी लि कोलझर यांनी त्यांचेकडील जावक क्र 33/2026-27 दिनांक 15/06/2026 चे पत्रासोबत दि.15/06/2026 चे नमुना ल, तसेच फेरतारण गहाणखाताची ची प्रत दिलेवरून श्री. गंगाराम सखाराम देसाई यांच्या हिस्स्यापुरता बोजा ठेवण्यासाठी नोंद करणेत आली.",
  "talathi": "अंकुश दिलीपराव प्रांजळे"
}
