{
  "village_code": "273300080417560000",
  "village_name": "खानयाळे",
  "taluka_name": "दोदामार्ग",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 1600,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T16:54:07Z",
  "surveys": [
    "19/1",
    "31/3",
    "33/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार रजिया हसन शेख यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव रजीमाबी शेख हसन ऐवजी रजिया हसन शेख असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार दोदामार्ग यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.2764 दि. 09/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 18/06/2026 मधील नोंदणी क्र.पी- एम-२६१३८८३८ अन्वये रजीमाबी शेख हसन ऐवजी रजिया हसन शेख असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "विजय विठ्ठल डेगवेकर"
}
