{
  "village_code": "273400010418110000",
  "village_name": "आंबा",
  "taluka_name": "शाहुवाडी",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 2290,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T00:06:49Z",
  "surveys": [
    "148/149/प्लॉ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सांगली विश्रामबाग (कुपवाड)\nगहाणखत लिहुन देणार : राहुल पंडितराज घस्ते रा. आंबा यांनी दुय्यम निबंधक शाहूवाडी यांचेकडील दस्त क्रमांक 2864-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5043000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 148/149/प्लॉ.नं./21 क्षेत्र 4.8856 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राहुल पंडितराज घस्ते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5043000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n148/149/प्लॉ.नं./21",
  "talathi": "भालचंद्र मारुती कोळी"
}
