{
  "village_code": "273400010418110000",
  "village_name": "आंबा",
  "taluka_name": "शाहुवाडी",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 2291,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T00:06:49Z",
  "surveys": [
    "168/अ/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.आर.टी.एस/से.155/एस.आर/18/2026\nआदेश दिनांक : 15/10/2026\nमा.तहसिलदारसो शाहुवाडी यांचेकडील आदेश क्रमांक : क्र.आर.टी.एस/से.155/एस.आर/18/2026 दिनांक 15/10/2026 च्या आदेशाने मौजे आंबा येथील गट नंबर १६८/अ/१ चे ७/१२ पत्रकी खाते क्र ९२८ मधील प्रतिवादी १..प्रमोद शिरीषकुमार देवकर २.सुमित दत्तात्रय बिरंजे ३.आशिष चंद्रशेखर भोसले यांचे नावे कमी करून वादी १.सुशांत बळवंत गुडाळकर व प्रतिवादी १.मेघशाम कमलाकर मंगरूळकर २.मनिषा विशाल जाधव ३.अर्पित अभिजित देशपांडे ४.यश विजयसिंह परदेशी यांचे नावे 0 हे 9181 आर इतके क्षेत्रास सामाईकात दाखल करणेचा आदेश आल्याने व इतर अधिकारातील तानाबाई सावळा कांबळे व सोनाबाई आबाजी कांबळे यांची नावे कमी करणेचा आदेश आल्याने नोंद.",
  "talathi": "भालचंद्र मारुती कोळी"
}
