{
  "village_code": "273400010418130000",
  "village_name": "मानोली",
  "taluka_name": "शाहुवाडी",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1594,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:29:22Z",
  "surveys": [
    "245"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nलिहून देणार : मे. भेडसगाव नागरी सहकारी पतसंस्था मर्या भेडसगाव\nलिहून घेणार : राजेंद्र श्रीपती डोंगरे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 245 तपशिल : श्री राजेंद्र श्रीपति डोंगरे यांचे नावे असलेल्या जमीन खाते क्र.८२५ मधील गट क्र.२४५ वरती व इतर स्थावर मालमत्तेवर लवादी थकबाकी रक्कम १,०८,०००/- रकमेचा मे. भेडसगाव नागरी सहकारी पतसंस्था मर्या भेडसगाव ता. शाहुवाडी यांचा जप्ती बोजा नोंद. सदर मिळकत तबदील करणेस तीवर बोजा करणेस अगर कोणत्याही प्रकारे हस्तांतरण करणेस श्री एस ए कोकाटे विशेष वसुली अधिकारी यांचे जा.क्र.वी.अ.बीएनएसपी/१३७ /२०२४ दि. १६/५/२०२५ च्या आदेशानुसार मनाई. - 1412\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र/ दाखला जा क्र .वि व.अ./बीएनएसपी/596/2026 दि.11/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अशोक गजानन खेतल"
}
