{
  "village_code": "273400010418180000",
  "village_name": "करुंगळे",
  "taluka_name": "शाहुवाडी",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 2018,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:18:12Z",
  "surveys": [
    "530/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nलिहून देणार : कोल्हापूर जिल्हा सहकारी भू. विकास बँक\nलिहून घेणार : लक्ष्मी आबा कळंत्रे\nगट नंबर/ सर्वे नंबर 530/ब वरील को .जि. भू .विकास बँक यांचेकडून दिनांक 15/02/1966 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 3400 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला क्र 2024-25-बोजा नोंद दि.31/12/24 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अशोक कर्मसेन बाटुंगे"
}
