{
  "village_code": "273400010418190000",
  "village_name": "निळे",
  "taluka_name": "शाहुवाडी",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1526,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:23:31Z",
  "surveys": [
    "70/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026\nलिहून देणार : श्री. जोतिर्लिंग वि.का.स.(विकास)सेवा संस्था मर्या.निळे\nलिहून घेणार : गणेश खंडू भोसले\nयांनी सर्व्हे क्रमांक : 70/अ तपशिल : अर्चना,गणेश,तुषार खंडू भोसले.चिंगुताई हणमंत पाटील नथुराम आण्णा भोसले यांचेवर श्री जोतिर्लिंग विकास सेवा सोसा मर्या निळे यांचा र रु 1500000 पंधरा लाख चा बोजा नोंद. - 1094\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र.३७ दि. १३/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विनोदकुमार आप्पासाहेब कांबळे"
}
