{
  "village_code": "273400010418300000",
  "village_name": "कडवे",
  "taluka_name": "शाहुवाडी",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 3548,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T14:24:58Z",
  "surveys": [
    "1724/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026\nअधिकारी : विशेष वसुली अधिकारी मे.शिवकृपा सहकारी पतपेढी लि. मुंबई\nआदेश क्रमांक : क्र RO/NJP/82/453-10/48/2026-27\nआदेश दिनांक : 14/10/2026\nबाजूस दाखल केले जमीन गट क्र 1724/क वर विशेष वसुली अधिकारी मे.शिवकृपा सहकारी पतपेढी लि. मुंबई यांचा रक्कम रुपये 24,48,590/- चा जप्ती आदेश अमोल मधुकर बेंडखळे यांचे नावे नोंद करणेत आला होता परंतु ही जमीन सध्या इतर व्यक्तीच्या नावे यापूर्वीच खरेदीने झाली असलेने वसुली अधिकारी मे.शिवकृपा सहकारी पतपेढी लि. मुंबई यांचेकडील जप्ती आदेश रद्द बाबत क्र RO/NJP/82/453-10/48/2026-27 दि.14/10/2026 चा आदेश दिलेने जप्ती बोजाची नोंद सदर गटावरून कमी केली असे.",
  "talathi": "प्रदिप तानाजी जाधवर"
}
