{
  "village_code": "273400010418370000",
  "village_name": "सवते",
  "taluka_name": "शाहुवाडी",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1451,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:34:34Z",
  "surveys": [
    "1013"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : आर.टी.एस./एस.आर-०८/२०२६\n(Eqicoutrs Case No-00010/2026)\nआदेश दिनांक : 19/06/2026\nमौजे सवते येथील गट नंबर १०१३ (एकूण क्षेत्र ०.८७.०० आर) मधील खातेदार श्री. भगवान आबा पाटील यांनी कै. शामराव राऊ पाटील यांना खरेदी दस्त क्रमांक ११६५/२००२ (दिनांक २५/११/२००२) अन्वये ०.०५.७० आर क्षेत्र खरेदी दिले होते. सदर खरेदी दस्तावरून मंजूर झालेला फेरफार क्र. ८६६ (मंजूर दिनांक ३१/१०/२०१४) ची अंमलबजावणी नजरचुकीने चालू संगणकीय ७/१२ पत्रकी झालेली नव्हती.\nमा. तहसीलदार शाहूवाडी यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १५५ अन्वये मंजूर फेरफार क्र. ८६६ चा ७/१२ पत्रकी संगणकीय अंमल घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.\nत्याप्रमाणे मौजे सवते येथील गट नंबर १०१३ मधील खातेदार श्री. भगवान आबा पाटील यांचे नाव कमी करून, खरेदी घेणार कै. शामराव राऊ पाटील यांचे वारस:\n१)निवासराव शामराव पाटील\n२)विलास शामराव पाटील\n3)वंदना नामदेव शेणवी\nयांची नावे ७/१२ पत्रकी नोंद करण्यास हा फेरफार नोंदवला असे.",
  "talathi": "संदिप नामदेव कांबळे"
}
