{
  "village_code": "273400010418580000",
  "village_name": "शेंबवणे",
  "taluka_name": "शाहुवाडी",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1532,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-23",
  "objection_until": "2026-10-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:34:01Z",
  "surveys": [
    "131",
    "171"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23-09-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-09-2026\nअधिकारी : महसूल व वनविभाग\nआदेश क्रमांक : क्र.एस-१४ /२१६१८१६ /प्र.क्र.४५८ /ल-६\nआदेश दिनांक : 15/09/1992\nमौजे-शेंबवणे ता- शाहुवाडी येथील जमिनीचे खातेदार- राजेंद्र श्रीपती डोंगरे हे असुन त्यांचे नांवे सदर गावी खाते नंबर- ५९९ क्षेत्र हे.0.81 आर इतकी जमीन असून सदर जमिनीस महाराष्ट्र शासन परिपत्रक क्र.एस-१४ /२१६१८१६ /प्र.क्र.४५८ /ल-६ मंत्रालय मुंबई दि.१५ सप्टेबर १९९२ चे परिपत्रक तसेच मा.मुखमंत्री गतिमान शासन नुसार लक्ष्मिमुक्ती योजने अंतर्गत खातेदार- राजेंद्र श्रीपती डोंगरे यांचे असले गट नं.131 क्षेत्र 0.4000 हे.आर व गट नं.171 क्षेत्र 0.4100 हे.आर या जमिनीस खातेदार यांची पत्नी-संगिता राजेंद्र डोंगरे यांचे नांव नोंद करणे कामी अर्जासोबत प्रतिज्ञापत्र ,आधार कार्ड,७/१२,८अ ,पोलीस पाटील स्थानिक चौकशी दाखला जोडून इकडे आलेने गट नं.१३१ , यास राजेंद्र श्रीपती डोंगरे यांना सह हिस्सेदार पत्नी-संगिता राजेंद्र डोंगरे यांचे नांवे नोंद केली असे.",
  "talathi": "विवेक सदाशिव थोरात"
}
