{
  "village_code": "273400010418700000",
  "village_name": "मोळवडे",
  "taluka_name": "शाहुवाडी",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 889,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-03",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:29:58Z",
  "surveys": [
    "225",
    "237",
    "277",
    "283",
    "292",
    "300",
    "313",
    "328",
    "368",
    "375",
    "382",
    "393",
    "511"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nबाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार कृष्णा ज्ञानू पाटील हे असून त्यांनी लोकशांती को.ऑप क्रेडिट सोसायटी मर्यादित मुंबई यांचेकडील र.रु 18,45,000/- चे कर्ज पूर्ण परतफेड केली असून विशेष वसुली अधिकारी लोकशांती को.ऑप क्रेडिट सोसायटी मर्यादित मुंबई यांचेकडील पत्र क्र.जा.क्र.156/101/144/2026 दि 13/08/2026 रोजीच्या जप्ती बोजा कमी च्या पत्रानुसार कृष्णा ज्ञानू पाटील यांचेबाबत असलेला जप्ती बोजा कमी केला असे",
  "talathi": "अनिकेत बाबासाहेब ढाले"
}
