{
  "village_code": "273400010418780000",
  "village_name": "वाडीचरण",
  "taluka_name": "शाहुवाडी",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1859,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:31:31Z",
  "surveys": [
    "125",
    "207",
    "357",
    "57",
    "595",
    "707"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/02/2018\nअधिकारी : मे. जिल्हा व सत्र न्यायाधीश, कोल्हापूर\nआदेश क्रमांक : Regular Civil Appeal No. 198/2016\nआदेश दिनांक : 16/02/2018\nमे. जिल्हा व सत्र न्यायाधीश, कोल्हापूर यांचेकडील तडजोड हुकुमनामा Regular Civil Appeal No. 198/2016 दिनांक 16/02/2018 ने सदर दाव्यातील वादी दिनकर दत्तू कापसे मयत वारस धनश्री दिनकर कापसे, विशाल दिनकर कापसे, शरद दिनकर कापसे हे असून प्रतिवादी 1] रामचंद्र दत्तू कापसे 2] भगवान दत्तू कापसे हे आहेत. वरील वादी व प्रतिवादी असून त्यांच्यात आपआपसात तडजोड झाली असून तसा दाव्याचा निकाल दिनाक 16/02/2018 ई रोजी खालीलप्रमाणे झाला आहे:\n1] गट क्रमांक 57 मध्ये क्षेत्र 0.14 हे.आर साठी वादी दिनकर दत्तू कापसे हे मयत झालेने फेरफार क्रमांक 1263 दि. 01/03/2017 वारस फेरफार प्रमाणे धनश्री दिनकर कापसे, विशाल दिनकर कापसे, शरद दिनकर कापसे – 0.07 हे.आर. व प्रतिवादी नं. 2 भगवान दत्तू कापसे – 0.07 हे.आर.\n2] गट क्रमांक 357 मध्ये क्षेत्र 0.23 हे.आर साठी वादी दिनकर दत्तू कापसे हे मयत झालेने फेरफार क्रमांक 1263 दि. 01/03/2017 वारस फेरफार प्रमाणे धनश्री दिनकर कापसे, विशाल दिनकर कापसे, शरद दिनकर कापसे – 0.23 हे.आर.\n3] गट क्रमांक 707 मध्ये क्षेत्र 0.15 हे.आर साठी वादी दिनकर दत्तू कापसे हे मयत झालेने फेरफार क्रमांक 1263 दि. 01/03/2017 वारस फेरफार प्रमाणे धनश्री दिनकर कापसे, विशाल दिनकर कापसे, शरद दिनकर कापसे – 0.15 हे.आर.\n4] गट क्रमांक 125 मध्ये क्षेत्र 0.0730 हे.आर साठी प्रतिवादी नं. 1 रामचंद्र दत्तू कापसे – 0.0730 हे.आर.\n5] गट क्रमांक 207 मध्ये क्षेत्र 0.0912 हे.आर साठी प्रतिवादी नं. 1 रामचंद्र दत्तू कापसे – 0.0456 हे.आर. व प्रतिवादी नं. 2 भगवान दत्तू कापसे – 0.0456 हे.आर.\n6] गट क्रमांक 595 मध्ये क्षेत्र 0.34 हे.आर साठी प्रतिवादी नं. 1 रामचंद्र दत्तू कापसे – 0.17 हे.आर. व प्रतिवादी नं. 2 भगवान दत्तू कापसे – 0.17 हे.आर.\nवरील प्रमाणे मे. जिल्हा व सत्र न्यायाधीश, कोल्हापूर यांचेकडील तडजोड हुकुमनामा Regular Civil Appeal No. 198/2016 दिनांक 16/02/2018 प्रमाणे वादी व प्रतिवादी याचे मध्ये तडजोड हुकुमनामा झाला असून तडजोड हुकुमनमा प्रमाणे 7/12 पत्रकी नावे दाखल करणेकामी नोंद केली असे.",
  "talathi": "अभिजित महादेव साळवी"
}
