{
  "village_code": "273400010418800000",
  "village_name": "थेरगांव",
  "taluka_name": "शाहुवाडी",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 2463,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:22:50Z",
  "surveys": [
    "652",
    "955"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nतडजोड हुकूमनामा\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : मे दिवाणी न्यायाधीश कनिष्ट स्तर मलकापूर शाहुवाडी येथे रे.क.न. 08/2023 निशाणी क्र.26/अ\nआदेश दिनांक : 11/08/2023 मे दिवाणी न्यायाधीश कनिष्ट स्तर शाहुवाडी येथे रे.क.न. 08/2023 निशाणी क्र.26/अ\nतडजोड हुकुमनामा मे दिवाणी न्यायाधीश कनिष्ट स्तर शाहुवाडी येथे रे.क.न. 75/2024 निशाणी क्र.24/अ ने मौजे थेरगाव ता शाहुवाडी येथील संभाजी भगवान जानकर वै ३ यानी दावा दिनांक 03/01/2023 ई रोजी दावा दाखल केला असून सदर दाव्यातील वादी १) भगवान येशू/ यशवंत धनगर/ जानकर मयत असून त्यांचे वारस अ) रत्नाबाई भगवान जानकर ब)संभाजी भगवान जानकर क) शिवाजी भगवान जानकर हे असून प्रतिवादी 1] रामचंद्र यशवंत धनगर/जानकर 2] द्रौपदी शंकर सिद्ध 3] आक्काताई बाबु यमगर 4] संग्राम लक्ष्मण हिरवे 5] बाबा यशवंत धनगर /जानकर म.वा. अ] अंजनी बाबा धनगर हे वरील वादी व प्रतिवादी असून त्याचा आपआपसात तडजोड झाली असून तसा दाव्याचा निकाल दिनाक 11/08/2023 ई रोजी खालीलप्रमाणे झाला आहे.\n1] वादी १ ब संभाजी भगवान जानकर यांना\nगट क्र.652 एकूण क्षेत्र 00.33 (हे.आर) पैकी क्षेत्र 00.1650 (हे.आर) इतके क्षेत्र\nगट क्र. 955 एकूण क्षेत्र 0.06 (हे. आर) पैकी 0.03 (हे. आर) इतके क्षेत्र देण्यात आले.\n2] प्रतिवादी १ रामचंद्र यशवंत धनगर/जानकर यांना\nगट क्र.652 एकूण क्षेत्र 00.33 (हे.आर) पैकी क्षेत्र 00.1650 (हे.आर) इतके क्षेत्र\nगट क्र. 955 एकूण क्षेत्र 0.06 (हे. आर) पैकी 0.03 (हे. आर) इतके क्षेत्र देण्यात आले.\nआदेश : मे दिवाणी न्यायाधीश कनिष्ट स्तर शाहुवाडी येथे रे.क.न. 08/2023 निशाणी क्र.26/अ व सरकारी कोषागार मध्ये मुद्रांक शुल्क चलन नंबर MH008233065202627M र.रु 33,200 आणि चलन नंबर MH008233657202627M र.रु 18600 चलन भरून घेतले आहे.\nवरील प्रमाणे मे दिवाणी न्यायाधीश कनिष्टस्तर शाहुवाडी येथे वादी व प्रतिवादी याचे मध्ये तडजोड हुकुमनामा झाला असून हुकुमनामा प्रमाणे नोंद मौजे थेरगाव ता शाहुवाडी येथील 7/12 पत्रकी नावे दाखल करणे कामी नोंद केली असे.",
  "talathi": "चैताली भिमाशंकर पुजारी"
}
