{
  "village_code": "273400010418800000",
  "village_name": "थेरगांव",
  "taluka_name": "शाहुवाडी",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 2464,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "ए.कु.मॅ नोंद कमी करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:22:50Z",
  "surveys": [
    "688"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : ए.कु.मॅ नोंद कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 16/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nगट नंबर/सर्व्हे नंबर 688, वर खातेदार बाळू बंडू तळप ए पु यांचे नाव पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक १०७० दि. ०९/०५/2003 प्रमाणे ७/१२ सदरी खरेदीने दाखल झाले होते. सदर खरेदी बाळू बंडू तळप, महादेव बंडू तळप, बाबासो बंडू तळप या सर्वांनी मिळून केले असलेने सदर गटामध्ये खातेदार बाळू बंडू तळप यांचे नावासमोर ए पु शेरा दाखल असून सदर ए पु शेरा कमी करणेकामी ए.कु.मॅ. च्या फेरफार व मे. कार्यकारी दंडाधिकारी शाहुवाडी यांचे समोरील दि. 09/10/2026 चे प्रतिज्ञापत्र प्रमाणे बाळू बंडू तळप यांचे वारस संतोष बाळू तळप, शांताबाई बाळू तळप, संदीप बाळू तळप यांनी संमती देऊन दाखल प्रतिज्ञापत्र प्रमाणे खालील सह हिस्स्सेदारांची नावे ७/१२ सदरी पुढील प्रमाणे दाखल केली :- बाळू बंडू तळप, महादेव बंडू तळप, बाबासो बंडू तळप.",
  "talathi": "चैताली भिमाशंकर पुजारी"
}
