{
  "village_code": "273400010418840000",
  "village_name": "शित्तूर तर्फ मलकापूर",
  "taluka_name": "शाहुवाडी",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 2389,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-09-27",
  "objection_until": "2026-10-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:32:24Z",
  "surveys": [
    "1033",
    "1045",
    "1229",
    "970",
    "971",
    "985"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 27/09/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 25/09/2026\nलिहुन घेणार : श्री. केदारलिंग वि.का.स. (वि) सेवा संस्था मर्या शित्तूर तर्फ मलकापूर, शित्तूर तर्फ मलकापूर\nलिहुन देणार : बाबुराव बापू पाटील रा. शित्तूर तर्फ मलकापूर यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1033,1045,1229,970,971,985 क्षेत्र 2.3660 वर रक्कम रुपये 400000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पल्लवी विश्वासराव पाटील"
}
