{
  "village_code": "273400010418840000",
  "village_name": "शित्तूर तर्फ मलकापूर",
  "taluka_name": "शाहुवाडी",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 2427,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:32:24Z",
  "surveys": [
    "201",
    "218",
    "224",
    "226",
    "234",
    "237",
    "302"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 08-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01-10-2026\nबाजूस दाखल केले जमिनीबाबत तहसीलदार सो शाहूवाडी यांचेकडील आदेश दिनांक 28/04/2023 रोजीचा क्र./आरटीएस/कावी/692/2023 नुसार व मा. जिल्हाधिकारीसो कोल्हापूर यांचेकडील क्र./कार्य/आरटीपीएस/आरआर/415/2023 दि. 11/04/2023 नुसार कोल्हापूर जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहु विकास बँक मर्या. कोल्हापूर यांचेकडील दिनांक 10/03/2023 रोजीचा आदेश क्र. जा क्र . मु का. को /आ/व /प्र 22/23 नुसार महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी ग्रामीण बहु विकास बँक मर्या. मुंबई यांचेकडील कर्ज वसुलीबाबतचा मिळालेला आदेश क्रमांक एल डी बी /1015 /प्र. क्र.28 शिकाना 7 स ,मंत्रालय मुंबई दिनांक 9 नोव्हेंबर 2022 चे शासन निर्णयाप्रमाने इतर हककातील खातेदार हिंदू रामा तळेकर यांचे नाव कमी करून 7/12 चे कब्जेदार सदरी घेऊन तसेच कब्जेदार सदरी असलेले महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी ग्रामीण बहु विकास बँक मर्या. मुंबई बँकेचे नाव कमी करून नोंद केली असे.",
  "talathi": "पल्लवी विश्वासराव पाटील"
}
