{
  "village_code": "273400010418880000",
  "village_name": "खुटाळवाडी",
  "taluka_name": "शाहुवाडी",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1039,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:19:23Z",
  "surveys": [
    "698",
    "74"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07-10-2026\nदत्तकपत्राने - बाजूस दाखल केले जमीनीचे खातेदार येसाबाई राघू जानकर यांनी आपले हयातीत दुय्यम निबंधक पन्हाळा यांचेकडील र.अ.क्र. १८२६ दि.२४/०९/१९९१ इ रोजीचे दस्तान्वये अभिजीत रघुनाथ जानकर यांना नोंदणीकृत दत्तकपत्र करून दिले आहे त्यानुसार गावी झाले फेरफार क्र.१९९ व ६१ दि. २८/११/१९९६ नुसार दत्तक मुलगा म्हणून अभिजीत रघुनाथ जानकर यांचे नाव ७/१२ चे इतर हक्कात दाखल झालेचे दिसून येते. येसाबाई रघुनाथ जानकर ह्या दि. ११/०७/२००५ रोजी मयत झाल्या असून सदर दत्तकपत्रानुसार आपले नाव दाखल करणेबाबत अभिजीत रघुनाथ जानकर यांचा वर्दी अर्जा सोबत मृत्यू दाखला,दत्तकपत्र दस्त,फेरफार उतारा इत्यादी कागदपत्र हजर केलेवरून नोंद केली असे",
  "talathi": "गगन देशमुख"
}
