{
  "village_code": "273400010418930000",
  "village_name": "खोतवाडी",
  "taluka_name": "शाहुवाडी",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 853,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-09-25",
  "objection_until": "2026-10-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:19:47Z",
  "surveys": [
    "118",
    "159",
    "174",
    "191"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 25/09/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री मसाईदेवी ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्या. कणेरी पैकी दळवेवाडी ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर तर्फे सागर तुकाराम पाटील\nगहाणखत लिहुन देणार : विलास शामराव खोत ,हौसाबाई शामराव खोत रा. खोतवाडी यांनी दुय्यम निबंधक शाहूवाडी यांचेकडील दस्त क्रमांक 2526-2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 118, 159, 174, 191 क्षेत्र 0.1970 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विलास शामराव खोत ,हौसाबाई शामराव खोत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nपंडित विलास खोत (मान्यतादार) (खाता क्रमांक :- ) ,\nप्रल्हाद विलास खोत (कर्जदार) (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "महादेव सखाराम रेंगे"
}
