{
  "village_code": "273400010418930000",
  "village_name": "खोतवाडी",
  "taluka_name": "शाहुवाडी",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 855,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:19:47Z",
  "surveys": [
    "93"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09-10-2026\nअधिकारी : अपर जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : अपील क्र 176 /2025\nआदेश दिनांक : 22/01/2026\nमौजे खोतवाडी येथील गट नंबर 93 मधील फेरफार नंबर 624 बाबत अप्पर जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या न्यायालयात उपविभागीय अधिकारी पन्हाळा उपविभाग यांनी आरटीएस/अपीलक्र/247/2023 दिनांक 13/03/2025 ईरोजी झालेल्या आदेशा बाबत अप्पर जिल्हाधिकारी कोल्हापूर यांचे कडे आरटीएस दुसरे अपील क्र 176 /2025 ने दिनांक 13/05/2025 ई रोजी खरेदी घेणार आतिक पापुल बागवान यांनी अपील केले होते .\nमौजे खोतवाडी येथील गट नंबर 93 संजय बाळू खोत क्षेत्र यांचे क्षेत्र हे आर 0.6385 असून या बाबत अप्पर जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या न्यायलात दिनांक 22/01/2026 निकाल झाला असून या उपविभागीय अधिकारी पन्हाळा उपविभाग यांनी आरटीएस/अपीलक्र/247/2023 दिनांक 13/03/2025 ई रोजी दिलेला आदेश रद्द करण्यात येत आहे . असा आदेश झाला असून सदर मौजे खोतवाडी ता. शाहुवाडी येथील फेरफार न. 624 ची नोंद प्रमाणित करण्यात येत आहे . सदर आदेशाचा अंमल हा अपील कालावधी पूर्ण झाल्या नंतर करण्यात यावा\nसदर आदेशा नंतर अपिलार्थी आतिक पापुल बागवान यांनी मा अतिरिक्त विभागीय आयुक्त पुणे यांचे कडे दिनांक 27/01/2026 ई रोजी सदर आदेशा बाबत कॅव्हेट दाखल केले असून त्यांची प्रत जोडून दिली आहे . सदर आदेशा बाबत संजय बाळू खोत यांना नोटीस काडली असून सदर आदेशा बाबत अपील केले अगर कसे तसेच अपील असेल तर स्टे ऑर्डर हजर करणेस कळवले असून तेव्हा त्यांनी अपील केले बाबत 26/05/2026 ई रोजी अपील केले बाबत अर्ज दिला असून त्यांनी स्टे ऑर्डर हजर केले नाही सबब बाबत अप्पर जिल्हाधिकारी कोल्हापूर न्यायालयात झालेल्या आदेशा प्रमाणे गट नंबर 93 मध्ये 7/12 पत्रकी खरेदी घेणार आतिक पापुल बागवान यांचे नाव दाखल करणेची नोंद केली असे .\nआदेश ;अप्पर जिल्हाधिकारी कोल्हापूर यांचे कडे आरटीएस दुसरे अपील क्र 176 /2025 चा दिनांक 22/01/2026",
  "talathi": "महादेव सखाराम रेंगे"
}
