{
  "village_code": "273400010418950000",
  "village_name": "परखंदळे",
  "taluka_name": "शाहुवाडी",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1007,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-20",
  "objection_until": "2026-10-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:24:12Z",
  "surveys": [
    "456",
    "462",
    "472",
    "476",
    "485",
    "487",
    "488",
    "531",
    "543",
    "603",
    "610",
    "760"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 20/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/09/2026\nबाजूस दाखल केले जमीनीबाबत वसूली अधिकारी निनाइदेवी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या परखंदळे यांचेकडील जावक क्रमांक 23 पत /वसूल /2026 स्थावर जप्ती आदेश /2026 दिनांक -9/07/2026 अन्वये तसेच महाराष्ट्र सह. संस्था अधिनियम 1960 चे कलम 101 वसूली प्रमाणपत्र तसेच 1961चा नियम 107(10)अन्वये पांडुरंग हरी लव्हटे करिता निनाइदेवी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या परखंदळे ता-शाहूवाडी यांचा थकबाकी बोजा र.रु-21489/-तसेच सदर मालमत्ता विक्री ,हस्तांतरण किवा तीवर बोजा चढविणेस मनाई आदेश.",
  "talathi": "पल्लवी विश्वासराव पाटील"
}
